अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे वार्ड क्रमांक 1 खडक मळा गेले किती वर्षापासून रस्ता झालेला नसून हा रस्ता खडक मळा कराळेवाडी. वायाळ मळा यांना जोडणारा असून तरी जाणीवपूर्वक ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे तरी वार्ड क्रमांक मध्ये तरी खडक मळा ग्रामस्थांना विनंती रस्ता फक्त मंजूर झालेला […] Read more
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : येथे उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणामध्ये पाण्याचा येवा लक्षात घेता, उरमोडी जलाशय परिचलन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, धरणाच्या वक्र द्वारातून उरमोडी नदी पात्रात 1500 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्पातून यापूर्वीच सुरू असलेला 500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे सांडवा […] Read more
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : येथे जिल्हा रुग्णालयात नव्याने होत असलेल्या कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उव्दाहक यंत्रणा, विद्युत पुरवठा या कामासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 71 लाख 58 हजार 535 रुपये निधीला मंजुरी मिळाले आहे. यामुळे सुसज्ज कॉथलॅब लवकरच सुरू होऊन साताऱ्यातच रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. ना. […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मंचर उपविभाग मीटिंग त्यावेळी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अवसरी खुर्द सरपंच वैभव वायाळ आदर्श सरपंच व उपसरपंच प्रवीण भोर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने शेतीपंपाची लाईट घरगुती लाईट नाही बिले दुरुस्ती करण्याचे आश्वासन गवारी साहेबांनी दिले अवसरीचे ग्रामस्थ श्री राजू शेठ भोर उद्योगपती […] Read more
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष . एस आर सावंत साहेब यांचा 75 वा अमृत महोत्सव सोहळा प्रतिनिधी:-प्रविण पप्पू शिंदे अशी माहिती माननीय श्री दिलीप दादा जगताप राष्ट्रीय अध्यक्ष. भारतीय कामगार कर्मचारी महासंघ. अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी दिली मुंबई:-बुधवार दि 2 जुलै,2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे तारी सर्वांनी उपस्तित राहावे अशी विनंती […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली तालुक्यातील खतगाव येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक योगेश सुवर्णकार यांची देगलूर पंचायत समिती येथे बदली झाली असल्याने त्यांना २६ रोजी गावकऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला आहे. खतगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम पंचायत अधिकारी म्हणून दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले ग्रामसेवक योगेश नरसिंमलू सुवर्णकार यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी ग्रामपंचायत […] Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम :- अनसिंग येथील श्री.प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एक पेड मा के नाम 2.0 या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. पंकज शर्मा आणि सेवक श्री. सुनील वराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे […] Read more
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : दि. २५ साताऱ्यातील समस्यांबाबत मांडली व्यथा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा ताण, मात्र साताऱ्यातील सर्व स्तरातील समस्यांचा आढावा घेऊ – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भेटण्यासाठी सातारा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी गेले असता, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच प्रकारे साताऱ्यातील विविध समस्या याच्याबाबत सातारा तालुका पत्रकार संघाचे […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे आज भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रेनिमित्त आपल्या मॅगझीन चौकातील मंदिर येथे रथ यात्रेचे आयोजन केले होते त्यावेळी उपस्थित राहून दर्शन घेतले व जगन्नाथ रथ ओढण्याचे भाग्य लाभले सर्वांनां रथयात्रे निमित्त शुभेच्छा दिल्या मोठ्या संख्येने ओरिसा बांधव उपस्थित होते त्यावेळी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री महेशदादा लांडगे यांचे बंधू कामगार […] Read more
प्रतिनिधीः-प्रविण पप्पू शिंदे अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन पदी पुणे जिल्हा सचिव पदी अजिंक्य गावडे व पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय सकुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलीप दादा जगताप व अखिल भारतीय माथाडी व ट्रान्सपोर्ट युनियन चे महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव प्रविण पप्पू शिंदे पाटील यांच्या हस्ते पत्र प्रदान […] Read more












