💚
*“
प्रवीण पप्पू शिंदे
📍मंचर ता.आंबेगाव,पुणे
मंचर नगरपंचायतीस *‘माझी वसुंधरा अभियान ५.०’* अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!
या उल्लेखनीय यशासोबतच मिळालेली *₹३ कोटींची बक्षीस रक्कम* ही मंचर शहराच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी मोठी प्रेरणा आहे.
स्वच्छता,हरित उपक्रम,कचरा व्यवस्थापन,जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन या सर्व क्षेत्रांत सातत्याने केलेल्या परिश्रमांचे हे फळ आहे. नगरपंचायतीतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या एकजुटीमुळेच मंचरने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
हीच एकजूट,हीच सकारात्मक ऊर्जा आणि विकासाची हीच दिशा कायम ठेवत आपण मंचर शहराला आणखी उंचीवर नेऊया.
सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा नगरपंचायत


















