पाटील यांचे निधन
प्रवीण पप्पू शिंदे
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मराठा चळवळीतील सहकारी अनिल पाटील वाशिम मा.विदर्भ विभाग उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे नुकतेच अपघाती दुःखद निधन झाले असून मराठा महासंघाची यामुळे फार मोठी हानी झाली असल्याचे प्रतिपादन
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप , संतोष नानावटे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील आणि प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन यांनी केले आहे.



















