मा. उपविभागीय अधिकारी आंबेगाव-जुन्नर मा.तहसिलदार आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत लोकशाही दिनानिमित्त उपस्थित मंडळ भाग निरगुडसर मौजे निरगुडसर येथे लोकशाही दिनाचे आज विठ्ठल मंदिर येथे आयोजन करण्यात आलेले आहे सदरील ठिकाणी सातबारा वाटप वारस नोंदी संजय गांधी ची प्रकरणे तसेच इतर डिपारमेंट एम एस सी बी पोस्ट ऑफिस पंचायत समिती यांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहुन सर्व ग्रामस्थांनी या लोकशाही दिनाचा लाभ घेतला.
