जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मंचर उपविभाग मीटिंग
त्यावेळी आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी अवसरी खुर्द सरपंच वैभव वायाळ आदर्श सरपंच व उपसरपंच प्रवीण भोर उपस्थित होते
महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने शेतीपंपाची लाईट घरगुती लाईट नाही बिले दुरुस्ती करण्याचे आश्वासन गवारी साहेबांनी दिले
अवसरीचे ग्रामस्थ श्री राजू शेठ भोर उद्योगपती
श्री प्रवीण पप्पू शिंदे
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य
सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन गवारी साहेबांनी दिले आहे
