आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोलो तालुक्यातील आदमपुर येथिल हाणमंतराव पाटिल आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की.कै. हनुमंतराव माणिकराव माली पाटील यांचे दि.18/6/2025 रोजी सायंकाळी आठ वाजता देवाज्ञा झाली आहे. त्यांची अंत्यविधी दि.19/6/2025 रोजी दुपारी दोन वाजता आदमपूर येथे होणार आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
