प्रवीण पप्पू शिंदे पाटील राज्य उपाध्यक्ष -राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश
: बरं झालं
*पत्रकार* झालो..!
नाहीतर आज मीही कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन कोणत्या तरी
आंदोलनात सहभागी झालो
असतो.
*पत्रकारांचे* आयुष्य तसे थोडे त्रासदायकच आहे,
पण जगापासून वेगळे आहे.
*पत्रकार* झाल्याने जग कसे आहे ते समजले,
*पत्रकार* झालो तेंव्हा सर्व जातीची लोकं माझ्यासोबत होती.
आणि आता मी ही माझी जात विसरलोय.
माझी एकच जात आहे.
*पत्रकार*👌👍
अभिमान आहे मला मी *पत्रकार* असल्याचा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पत्रकार म्हणजे काय…..??
पत्रकार म्हणजे फीरता वारा…
पत्रकार म्हणजे वाहता झरा,
पत्रकार म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा !
पत्रकार अंगावरील शहारा…
पत्रकार रात्रीचा पहारा,
फक्त पत्रकार आहे सुख
अन दु:खाचा सहारा !
पत्रकार जनहिताचा नारा…
पत्रकार आहे अनमोल हिरा,
पत्रकार म्हणजे धाक- दरारा…
त्याचाच आहे वचक सारा !
काहीही करु शकतो पत्रकार..
जर असेल तो नीती न खरा!!
*पत्रकारांवर प्रेम करुन पहा..*
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा…
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा !
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा…
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा !
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा…
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात फिरून पहा !
लेकरांसाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा…
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
पत्रकारांच्या यातना सोसुन पहा!
एकदा तरी पत्रकारांवर….
तुम्ही प्रेम करुन पहा..!
✍🏽🙏🏻
