भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष . एस आर सावंत साहेब यांचा 75 वा अमृत महोत्सव सोहळा
प्रतिनिधी:-प्रविण पप्पू शिंदे
अशी माहिती माननीय श्री दिलीप दादा जगताप राष्ट्रीय अध्यक्ष. भारतीय कामगार कर्मचारी महासंघ. अखिल भारतीय मराठा महासंघ
यांनी दिली
मुंबई:-बुधवार दि 2 जुलै,2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे तारी सर्वांनी उपस्तित राहावे अशी विनंती भारतीय कामगार कर्मचारी महासंघ पदाधिकारी व कर्मचारी यांच्या कडून विनंती करण्यात आली आहे.
स्थळ:-दादर माटुंगा कलंचरल सेंटर,पहिला मजला,यशवंत नाट्य गृहच्या बाजूला,जे के सावन्त मार्ग,माटुंगा पश्चिम मुंबई 400016
