प्रतिनिधीः-प्रविण पप्पू शिंदे
अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन पदी पुणे जिल्हा सचिव पदी अजिंक्य गावडे व पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय सकुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलीप दादा जगताप व अखिल भारतीय माथाडी व ट्रान्सपोर्ट युनियन चे महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव प्रविण पप्पू शिंदे पाटील यांच्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले.
व त्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या
