जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
आज भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रेनिमित्त आपल्या मॅगझीन चौकातील मंदिर येथे रथ यात्रेचे आयोजन केले होते त्यावेळी
उपस्थित राहून दर्शन घेतले व जगन्नाथ रथ ओढण्याचे भाग्य लाभले सर्वांनां रथयात्रे निमित्त शुभेच्छा दिल्या मोठ्या संख्येने ओरिसा बांधव उपस्थित होते त्यावेळी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री महेशदादा लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन भैय्या लांडगे उपस्थित होते. 🙏🏻🙏🏻🚩🚩
