अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
वार्ड क्रमांक 1 खडक मळा
गेले किती वर्षापासून रस्ता झालेला नसून हा रस्ता खडक मळा कराळेवाडी. वायाळ मळा यांना जोडणारा असून
तरी जाणीवपूर्वक ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे
तरी वार्ड क्रमांक मध्ये
तरी खडक मळा ग्रामस्थांना विनंती रस्ता फक्त मंजूर झालेला असे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य सांगत आहे
वार्ड क्रमांक मधी माजी उपसरपंच. माजी सरपंच. विद्यमान सदस्य
कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही
वार्ड क्रमांक एक असून विकासाबाबतीत शेवटचा नंबर आहे
तरी खडक मळा ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी
वेळोवेळी मागणी करून रस्ता फक्त कागदोपत्री मंजूर झालेला दाखवत आहे
रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला आहे की
करपट्टी व नळपट्टी भरणार नाही
