प्रवीण पप्पू शिंदे
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे ३४ वे राज्यस्तरीय कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर द मेट्रोपोल बाय कीबोर्ड हॉटेल्स लोणावळा येथील बस डेपोच्या मागे शनिवार व रविवार दिनांक सात व आठ मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आले असून शिबिराचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 7 मार्च रोजी ॲड.अभय नेवगी विधीतज्ञ उच्च न्यायालय मुंबई व कामगार हृदय सम्राट व भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या शुभहस्ते होणार असून दोन दिवसांमध्ये मान्यवरांची व्याख्यानमाला व इतर कार्यक्रम संपन्न होणार आहे, अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय कामगार महासंघाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी केले आहे.



















