मंचर तालुका आंबेगाव जवळील गोरक्षनाथ टेकडी पासून उज्जैन उदयपूर सावरिया सेठ पुष्कर किशन गड खाटू श्याम वृंदावन इस्कॉन टेम्पल मथुरा आग्रा येथील ताजमहल पाहून पुन्हा पुण्याकडे गोरक्षनाथ टेकडी येथे यात्रा चमकतो होणार आहे 3900 किलोमीटरचा हा प्रवास असून आठ दिवसांमध्ये यात्रा पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन यात्रेकरू प्रवीण पप्पू शिंदे यांनी केले आहे, यात्रेसाठी गोरक्षनाथ टेकडी येथून
महेश काका कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करून
तुफान नाथ महाराज
भूतनाथ महाराज किसन नाथ महाराज यांच्या हस्ते पूजा करून या मंगलमय प्रवाशास आरंभ करण्यात आला आहे

















