सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी सातारा सातारा : दि. २२ जुलै हा दिवस महाराष्ट्रा शासनाने “शुध्द देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन ” म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने काळोशी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व सर्जा राजा गोपालन संस्था काळोशी यांच्या संयुक्त विद्यमाने देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस […] Read more
* प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्रातील तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांनी प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावर निषेध आंदोलन करावे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या जुन्नरच्या आमदार शरद सोनवणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा. मुळात गुन्हेगाराला जात ,धर्म नसतो,समाजात पुढारलेला सर्व रामोशी समाज व फासेपारधी समाज यांचेकडे सतत चोरी करणारे लोक या भावनेने पहाणारे जुन्नरचे नालायक आमदार शरद […] Read more
* *समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* ज्ञानेश्वर पाटेकर *नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी* असा संदेश संपूर्ण विश्वाला देऊन भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर मिरवणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील सर्व शिंपी समाज संस्था यांच्या आयोजनातून संत शिरोमणी नामदेव महाराज व […] Read more
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे मार्गदर्शनानुसार तहसिल कार्यलय आंबेगाव , पं . समिती आंबेगाव , कृषी विभाग , महावितरण , पोलीस स्टेशन पारगाव का आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर व लोकशाही दिन दि 21/7/25 रोजी पारगाव तर्फे अवसरी बु येथे आयोजित करण्यात आला . या वेळी श्री संजय नागटिळक तहसिलदार आंबेगाव , श्रीम अर्चना कोल्हे […] Read more
अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन प्रवीण पप्पू शिंदे July 19, 2025 *मराठा आरक्षण ५०टक्के पुढे* मराठा एसईबीसी आरक्षण घटना दुरुस्ती शिवाय कसे देणार ? जेष्ठ विधीज्ञ गोपाल शंकर नारायण *आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा प्रश्न* प्रतिनिधी (मुंबई)वर्षानुवर्षे पुरोगामी राहिलेला मराठा समाज अचानक मागास कसा झाला ? मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण कसे देणार असे एक […] Read more
प्रवीण शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे शुभेच्छुक. श्री प्रवीण शिंदे राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद.. महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन श्री संतोष शेठ भोर उपसभापती सामाजिक प्रतिष्ठान आंबेगाव तालुका Read more
*प्रविण शिंदे 1970 साली जब्बार पटेल यांनी *सिंहासन* हा चित्रपट दिग्दर्शक केला होता, सध्याचे राजकारण पाहून परत एकदा *रणांगण* चित्रपट यायला हवा. विषय अर्थातच परवा विधानसभेमध्ये झालेल्या राड्याचा. याविषयी अनेक उदाहरणे देता येतील. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी वेळी आचार्य प्र के अत्रे हे त्यावेळच्या सत्ताधारी पक्षावर तुटून पडायचे. जुने लोक आजही सांगतात की, कोणत्याही वाहनांची सुविधा […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ देगलूर रुग्ण सेवा हे एक शुद्ध व पवित्र कार्य असून मागील ४८ वर्षा पासून गरीब रुग्णांना नाममात्र दरात वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य येथील रुग्ण सेवा मंडळा द्वारे केले जाते. डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या या संस्थेने आज पर्यत हजारो रुग्णावर मोती बिंदु शस्त्रक्रिया करून त्याचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ : खतगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भावठाणकर यांच्या प्रयत्नामुळे ४ वर्षात तब्बल ३६३ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बिलोली तालुक्यातील खतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भावठाणकर व त्यांच्या टीमने खतगाव परिसरातील कुटुंब नियोजनाचे महत्व सांगत गत […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ: आदमपुर येथील महाळप्पा पटने विद्यालयास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी १७ रोजी दुपारी भेट दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. आदमपूर येथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत महाळप्पा पटने विद्यालय आहे. यावेळी विद्यार्थ्यांशी सपोनि विक्रम हराळे यांनी संवाद साधत विद्यार्थी दशेतील आपल्या आठवणी […] Read more












