आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
मार्गदर्शनानुसार तहसिल कार्यलय आंबेगाव , पं . समिती आंबेगाव , कृषी विभाग , महावितरण , पोलीस स्टेशन पारगाव का आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर व लोकशाही दिन दि 21/7/25 रोजी पारगाव तर्फे अवसरी बु येथे आयोजित करण्यात आला .
या वेळी श्री संजय नागटिळक तहसिलदार आंबेगाव , श्रीम अर्चना कोल्हे गट विकास अधिकारी , सिद्धेश ढवळे तालुका कृषी अधिकारी , शांताराम किर्वे ना तहसिलदार , डॉ सचिन wagh ना तहसिलदार आंबेगाव उपस्थित होते ..
उत्पन्न दाखले तलाठी 34 तहसिलदार ७एकूण = 41
सांगायो योजनेचे मंजुरी 11 नवीन अर्ज 02एकूण = 13
नॉन क्रिमिलेअर दाखले नवीन एकूण = 00
जातीचे दाखले नवीन एकूण = 07
आधार अपडेट-05
डोमोसाईल नवीन = 00
नवीन रेशनिंग कार्ड एकूण=41
नाव वाढ-14
नाव कमी-17
दुबार ऑनलाईन प्रिंट-10
मतदार नोंदणी अर्ज = 00
कलम १४३ चे अर्ज = 02
कृषी विभाग = 22
सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट = 00
महावितरण-10
पंचायत समिती-09
कलम 155आदेश वाटप-09
एकूण अर्ज आज दिनांक 21. 07. 2025 रोजी मौजे पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील लोकशाही दिन घोषवारा
