* पुणे जिल्हा जनसामान्यांच्या विकासनामा प्रतिनिधी ( अरुण कुरे ):- अवसरी बु. पंचायत समिती गणात प्रविण पप्पू महादेव शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून थेट रिंगणात उतरले असून त्यांनी संपूर्ण निवडणूक रणांगणात मोठे आव्हान उभे केले आहे. आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग, समाजासाठी केलेले ठोस काम आणि तळागाळातील बांधिलकीमुळे शिंदे यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मराठा […] Read more
* प्रवीण (पप्पू) शिंदे मकरसंक्रांत हा सण नातेसंबंध दृढ करणारा, आपुलकी, गोडवा आणि सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणारा आहे. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” या एका वाक्यातूनच या सणाचे खरे तत्त्वज्ञान आपल्याला समजते. यावर्षी मकरसंक्रांतीच्या काळात दिवस फारच कमी मिळाल्यामुळे अनेक जणींना एकत्र येता आले नाही. त्यामुळेच सर्व मैत्रिणींना, भगिनींना पुन्हा एकत्र येऊन तिळगूळ समारंभ साजरा […] Read more
*भिकाऱ्यांना (अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही. *अशी मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो.* आणि ही चळवळ योग्यच आहे.*कोणत्याही प्रकारची (महिला /पुरुष / वृद्ध। अपंग/ मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी (अन्न + पाणी) देऊ, पण आजपासून पैशांची […] Read more
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २१ रोजी उमेदवारांचे नामनिर्देशन (फॉर्म भरण्याची) प्रक्रिया दौंड तहसील कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेदरम्यान विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसून आले.राजेगाव–खडकी गणातून पंचायत समितीसाठी भाजपकडून विठ्ठल भाऊसाहेब मोघे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय संपत भोसले यांनी […] Read more
* आंबेगाव अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणातून मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव प्रवीण शिंदे यांनी अपक्ष म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे दाखल केला,दिलीप दादा जगताप, (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ )यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून याप्रसंगी त्यांच्या मातोश्री कमल महादू शिंदे.. अनिता शिंदे मंदा […] Read more
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता दाऊद शेख यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या नित्कृष्ट दर्जाच्या कामांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या भुमिगत गटार व पाणीपुरवठा (जलजीवन) कामांमध्ये शासन नियमांना (इस्टिमेट)बगल देत अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य वापरून नित्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात […] Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल पाहताना एक वेदनादायी सत्य पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभे राहिले. आकडे फक्त ७० वर थांबलेले नाहीत, तर त्या आकड्यांआड मराठी माणसाच्या विश्वासाचा, अस्तित्वाचा आणि मुंबईवरच्या हक्काचा संघर्ष दडलेला आहे. ठाकरे परिवाराने भावकी जवळ केली — हे सत्य आहे. पण केवळ भावकी एकत्र करून सत्ता […] Read more
* ———————– पत्रकार. प्रवीण पप्पू शिंदे ————————– उद्या दिनांक १५ जानेवारी रोजी महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदान करण्याचे आवाहन करत आहेत, परंतु काही लोक म्हणत असतात की “माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?” पण एक मत किती महत्त्वाचे असते, याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. २०१६ साली पैठण नगरपालिकाच्या सार्वत... Read more
* आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 2019 ला महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र निर्माण झालं होत व झालेल्या लोकसभा निवडणूक वरून तस दिसत होते. शरद पवारांच्या पक्षातील खंदे समर्थक त्यांचे जुने सहकारी एक एक करत पक्ष सोडून जात […] Read more
आंबेगाव प्रतिनिधी प्रवीण पप्पू शिंदे अखिल भारतीय मराठा महासंघ व महिला मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव अत्यंत भव्य, शिस्तबद्ध, प्रेरणादायी व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमानुसार सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शैलाताई येरम्म यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मुलींच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. […] Read more












