*
आंबेगाव
अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणातून मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव प्रवीण शिंदे यांनी अपक्ष म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे दाखल केला,दिलीप दादा जगताप, (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ )यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून याप्रसंगी त्यांच्या मातोश्री कमल महादू शिंदे.. अनिता शिंदे मंदा शिंदे शोभा शिंदे मंगल शिंदे. अशोक शिंदे कैलास शिंदे दिनेश शिंदे यासह मराठा महासंघाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















