*भिकाऱ्यांना (अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही. *अशी मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो.* आणि ही चळवळ योग्यच आहे.*कोणत्याही प्रकारची (महिला /पुरुष / वृद्ध। अपंग/ मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी (अन्न + पाणी) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही**याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य स्तरावर ‘भिकारी’ या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल.
कृपया एक हि रुपया भिकाऱ्याला देऊ नका.. खूप वाटल तर गाडीत *2बिस्कीट चे पुडे* ठेवा पण पैसे देऊ नका. 🙏
*
प्रवीण पप्पू शिंदे
महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन




















