* प्रवीण (पप्पू) शिंदे महसूल सप्ताह 2025 निमित्त आयोजित कार्यक्रम मध्ये मा उपविभागीय अधिकारी श्री गोविंद शिंदे यांच्या हस्ते व मा श्री संजय नागटिळक ( तहसिलदार आंबेगाव )व डॉ. सुनील शेळके तहसीलदार जुन्नर यांच्या उपस्थितीत श्री.डॉ सचिन वाघ नायब तहसीलदार, तहसिल कार्यालय आंबेगाव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. […] Read more
महसूल सप्ताह 2025 निमित्त आयोजित कार्यक्रम मध्ये मा उपविभागीय अधिकारी श्री गोविंद शिंदे यांच्या हस्ते व मा श्री संजय नागटिळक ( तहसिलदार आंबेगाव )व डॉ. सुनील शेळके तहसीलदार जुन्नर यांच्या उपस्थितीत श्री.डॉ सचिन वाघ नायब तहसीलदार, तहसिल कार्यालय आंबेगाव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा […] Read more
* स्वामीनाथन यांचा जन्म तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला. त्यांनी प्राणिशास्त्रातून उच्च पदवी घेतली. त्यानंतर ते आय.पी.एस ची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. त्यांना नोकरी देखील लागली होती. परंतु देशासमोर असणाऱ्या अन्न संकटामुळे त्यांनी नोकरी करण्याऐवजी कृषी संशोधनात सहभाग घेतला. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या सोबत काम करून देशाला लागणाऱ्या गहू व तांदूळ या […] Read more
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे धडाडीचे IAS तुकाराम मुंढे यांची बदली. खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी राज्यातील धडाडीचे आइस अशी ओळखा असलेल्या अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या संघटित कामगार आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे ते सचिव असतील. इतर चार अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आले आहेत प्रशासनात काम करीत […] Read more
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे मंचर येथे अपघात शिक्षकाचा मृत्यू. मंचर. मंचर घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी फाट्याजवळ चिंचपुरे मळा येथे सोमवारी सकाळी वाजता ईको गाडी दोन दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील शिक्षक अजय मनोहर आढळराव वय वर्ष 32 यांचा अपघातात मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील निरगुडसर येथील तरुण प्रतीक संतोष कोरके वय 32 […] Read more
आंबेगाव तालुक्यातील महा-ई सेवा केंद्रात होती नागरिकांची लूट ? आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे मंचर. आंबेगाव तालुका येथील महा-ईसेवा केंद्रामध्ये नागरिकांची आर्थिक लूट केली जात असून,सर्व प्रकारचे शासकीय दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून भिगवणमध्ये घेतली जाणारी फी पुढील प्रमाणे आहे.१)उत्पन्न दाखल्यासाठी २००/रुपये २) डोमासाईल दाखल्यासाठी २५०/ रुपये ३) जातीच्या दाखल्यासाठी ६००/ रुपये,४) नॉन क्रिमिलीअर साठी ५००/ रुपये,५)प्रतिज्ञा […] Read more
* आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे मंचर. प्रकारचे शासकीय दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून आंबेगाव मध्ये घेतली जाणारी फी पुढील प्रमाणे आहे.१)उत्पन्न दाखल्यासाठी २०० रुपये २) डोमासाईल दाखल्यासाठी २५० रुपये ३) जातीच्या दाखल्यासाठी ६०० रुपये,४) नॉन क्रिमिलीअर साठी ५०० रुपये,५)प्रतिज्ञा पत्रासाठी २००रुपये,६) नवीन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी १०० रुपये. अशा प्रकारे अधिकचे पैसे घेऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली तालुक्यातील मौजे थडीसावळी येथे साई कोचिंग क्लासेस साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे 105 वी यांची जयंती साजरी या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यावर चिमुकल्यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून मंचावर आणण्यात आले, तदनंतर मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदमपूर नगरीचे सुपुत्र CRPF जवान श्रीराम […] Read more
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे प्रति, मा. अध्यक्ष व पदाधिकारी, पुणे बार असोसिएशन, शिवाजीनगर विषय: पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापनेस समर्थन.. महोदय, आमच्या बार मध्ये एकूण ……. संख्या आहे. पुणेकरांचे दशकानुदशकांपासूनचे स्वप्न आणि न्यायाचा अधिकार — पुण्यातील उच्च न्यायालयाचे खंडपीठ/ सर्किट बेंच, या विषयावर आपल्या असोसिएशनने घेतलेली भुमिका ही लोकशाहीच्या, लोकहिताच्या आणि पक्षकार यांच्या हक्काच्या […] Read more
जिल्हा प्रतिनिधी. पुणे प्रवीण पप्पू शिंदे दरवर्षी एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो, या वर्षी सुद्धा एक ऑगस्ट हा दिवस पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार असून त्याच्या अनुषंगाने सहा दिवसाच्या साप्ताहिक महसूल सप्ताह शासनाचे नियमाप्रमाणे आणि शासनाचे आदेशाप्रमाने सर्व मंडल विभागामध्ये राबविण्यात येणार आहे याच्यामध्ये एक ऑगस्टला महसूल विभागात ज्याने सर्वात […] Read more












