आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
मंचर येथे अपघात शिक्षकाचा मृत्यू.
मंचर. मंचर घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी फाट्याजवळ चिंचपुरे मळा येथे सोमवारी सकाळी वाजता ईको गाडी दोन दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील शिक्षक अजय मनोहर आढळराव वय वर्ष 32 यांचा अपघातात मृत्यू झाला तर
दुसऱ्या दुचाकी वरील निरगुडसर येथील तरुण प्रतीक संतोष कोरके वय 32 हा तरुण जखमी झाला आहे ठरलेल्या प्रकरणी इको चालक लालचंद दुर्गाप्रसाद गुप्ता राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश तानाजी आढळराव यांनी फिर्याद दाखल केली आहे.
