आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
धडाडीचे IAS तुकाराम मुंढे यांची बदली.
खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी
राज्यातील धडाडीचे आइस अशी ओळखा असलेल्या
अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली.
तुकाराम मुंढे यांच्या संघटित कामगार आयुक्त पदावरून बदली करण्यात आली
आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे ते सचिव असतील. इतर चार अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आले आहेत
प्रशासनात काम करीत असताना नियमावर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना वसंत नसल्याचे दिसून येते मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यात मध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळी करत असतात
तुकाराम मुंढे 2020 चे अधिकारी असून गेले 20 वर्षाच्या कालावधीत त्यांची 23 वी बदली बदली ठरली आहे
