जिल्हा प्रतिनिधी. पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
दरवर्षी एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो, या वर्षी सुद्धा एक ऑगस्ट हा दिवस पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार असून त्याच्या अनुषंगाने सहा दिवसाच्या साप्ताहिक महसूल सप्ताह शासनाचे नियमाप्रमाणे आणि शासनाचे आदेशाप्रमाने सर्व मंडल विभागामध्ये राबविण्यात येणार आहे याच्यामध्ये एक ऑगस्टला महसूल विभागात ज्याने सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने काम केलेल्या तलाठी पासून डेप्युटी कलेक्टर पर्यंत त्याला पुरस्कार दिला जाणार असून दोन ऑगस्टला 2011 पूर्वी अतिक्रमण करून जे लोक राहत होते त्याचा अतिक्रमण मुक्त करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे,त्याच्यानंतर तीन ऑगस्टला पानंदग्रस्त रस्ते मोकळे करून दिले जातीलbआणि त्याच्यासोबत दुतर्फा झाडे लावण्याची प्रक्रिया सुद्धा सुद्धा तीन ऑगस्टला केली जाणार आहेत चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबविण्यात येणार असून पाच ऑगस्टला विशेष योजना अंतर्गत डीबीटीचे जे बेनिफिट त्याच्यामध्ये जे काही लोक आहेत ते सुटलेले आहे त्याचे घरी जाऊन त्यांना डीबीटीचे लाभ देण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्यात येईल सहा ऑगस्टचा शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कर्षित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच झालेले जमिनीबाबत शासनचे धोरण अनुसार निर्णय घेणे हा कार्यक्रम सहा ऑगस्टला होणार असून सात ऑगस्टला जे नवीन एमसीएंडचे पॉलिसी आलेली आहे त्याचे पॉलिसी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे सात दिवसाचा संपूर्ण कार्यक्रमव पुणे जिल्ह्यामध्ये राबवणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र ट्यूडी यांनी केले आहे , त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडल मध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी सहभागी होऊन महसूल चे निगडीत जे काही विषय आहेत ते मंडळाधिकारी, तलाठी त्याच्याकडे दाखल करा आणि त्याच्यावर जे निर्णय आहे ते सहा दिवसांमध्ये एप्लीकेशन घेऊन अर्ज घेऊन आणि एक महिन्याचे आत ते सर्व निर्णयावर सर्व अर्ज घेतले जातील तर त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांनी अर्ज करावे आणि महसूल विभागाला जास्तीत जास्त लोकांना आपण मदत देण्यासाठी तत्पर आहोत आणि त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत करू आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महसूल विभागाची यंत्रणा कामावर लागतील आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना समाधान होईल असे आवाहन आंबेगाव तालुका तहसीलदार संजय नागटिळक व नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी केले आहे
