आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे गायरान व वनजमिनीच्या सातबारावर भोगवटदारांच्या नोंदी घ्या. गेली तीन दशकापासून बेघर भूमिहीन मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्ब घटकातील भूमिहीन, बेघर दगडखाण कामगार, भिल्ल, पारधी, आदिवासी यांच्या निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून ७/१२ उतारे करावेत यासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र शासन व प्रशासन कायम तोंडाला पाने पुसवत आहेत. खालील […] Read more
पुणे : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या केंद्रीय समितीअंतर्गत दैनिक नवराष्ट्रचे कदमवाकवस्ती (ता. हवेली, जि. पुणे) प्रतिनिधी सुनिल बबन थोरात यांची राज्य कार्यकारिणी सदस्य (वरिष्ठ) या अत्यंत प्रतिष्ठित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती १ ऑक्टोबर २०२५ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वैध राहणार असून ती संघटनेच्या नियम व अटींच्या अधीन राहील, असे […] Read more
* आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे राज्य मराठी पत्रकार परिषदेची घोडदौड संपूर्ण राज्यासह देशांमध्ये जोमात सुरू असून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या सूचनेनुसार राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी महेंद्र पाटीलबुवा इंदोरे यांची निवड करण्यात आली असून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण पप्पू शिंदे यांनी पत्र देऊन त्यांची […] Read more
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे पिंपरखेड ता.शिरूर,पुणे येथील अवघ्या ५.५ वर्षांच्या चिमुरडी शिवण्या शैलेश बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. सर्वसामान्य जनतेच्या वेदनेशी सदैव जोडलेले आणि तत्परतेने निर्णय घेणारे आदरणीय मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील यांनी त्वरित मंचर येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली,सांत्वन केले आणि प्रशासनाशी चर्चा केली. या घटनेनंतर उत्तर […] Read more
आंबेगाव. आदिवासी समाजातील सविता विठ्ठल जाधव, वय ५० वर्षे,दरेकरवाडी घोडेगाव. यांना छातीतील गाठीच्या गंभीर आजारावर उपचाराची गरज होती. जवळपास १ लाख ५० हजार रुपये खर्चाचे ऑपरेशन मा.गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेने व त्यांचे स्वीय सहाय्यक मा.रामदास वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णपणे मोफत पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या करण्यात आले. साहेबांच्या संवेदनशीलतेमुळे […] Read more
वाशिम:- दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी श्री प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आकाश चव्हाण सर हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय समन्वयक प्रा.जी.बी. बनचरे हे उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी […] Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम अनसिंग : गणेशोत्सव काळात डीजे संस्कृतीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली. अनसिंग येथे गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान नियमबाह्यरित्या डीजे वाजविणाऱ्या 14 डीजेवर धडक कारवाई करून तब्बल 2 लाख 17 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे व उपविभागीय […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ परिसरातिल मोठी अतिवृष्टि झाली ,मिनलताई पाटिल खतगावकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य, अधिकार्यासह व बाळासाहेब पाटील खतगावकर आनंदराव बिराजदार, संतोष पाटिल पुयड, सरपंच प्रतिनिधि व या भागातिल फाहाणी केले,मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले […] Read more
आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ: बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे 8 सप्टेंबर रोजी सेवा सहकारी सोसायटी निवड प्रक्रिया पार पडली असुन चेअरमन पदी शेषराव केरबा रोकडे तर व्हाईस चेरमनपदी हणमंत हौसाजी पाटील वाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली बिलोली तालुक्यात अनेक सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निघाले आहेत त्याचाच आदर्श डोळ्या समोर ठेवून व माजी […] Read more
सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सामूहिक पाऊल सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : जिल्ह्यातील नागरिकांसाठी यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा रक्षणाचा संदेश देत जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1378 ग्रामपंचायतींमध्ये कृत्रिम तळी, पडीक्या विहिरी, विसर्जन कुंडांची निर्मिती करून जलप्रदूषणाला आळा घालण्याची [... Read more












