आंबेगाव.
आदिवासी समाजातील सविता विठ्ठल जाधव, वय ५० वर्षे,दरेकरवाडी घोडेगाव. यांना छातीतील गाठीच्या गंभीर आजारावर उपचाराची गरज होती. जवळपास १ लाख ५० हजार रुपये खर्चाचे ऑपरेशन मा.गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेने व त्यांचे स्वीय सहाय्यक मा.रामदास वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णपणे मोफत पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या करण्यात आले.
साहेबांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तळमळीच्या प्रयत्नांमुळे एका कुटुंबाला नवजीवन मिळालं


















