आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ परिसरातिल मोठी अतिवृष्टि झाली ,मिनलताई पाटिल खतगावकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य, अधिकार्यासह व बाळासाहेब पाटील खतगावकर आनंदराव बिराजदार, संतोष पाटिल पुयड, सरपंच प्रतिनिधि व या भागातिल फाहाणी केले,मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी घरामध्ये पुराचे पाणी असल्यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून शेतात पिकेतर नाहीतस शेतामधील माती खरडुन गेल्यां उभ्या पिकाचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले नदीकाटच्या शेतकरीचे मोठे लुसकान शंभर टके झाले शासन प्रशासन ला विनंती आहे व्यवस्थित पंचनामे करावे मन्यआड नदी काटच्य शेतकरांना विषेश तात्काळ मदत करा
आहे. या पार्श्वभूमीवर देगलुर बिलोली तालुक्यातील ,टाकळी,अटकळी,आळंदी,गळेगाव, थडीसावळी ,जुनी थडीसावळी,थडीसावळी,खतगाव, आदमपुर या भागाची
येथील नुकसानग्रस्त प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या प्रयत्न करणार असा विश्वास दिला.ग्रामस्थांनी अनेकांनी दिलेले निवेदन हे स्वीकारले
