जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे गोवर्धन पशुखाद्य अवसरी फाटा येथे विक्रीअधिकारी रवींद्र कोळी साहेब व बालाजी कॅटल फीड्स चे मालक डॉ संतोष भालेराव यांच्या हस्ते नवीन वर्ष 2026चे कॅलेंडर वाटप करण्यात आले. त्यावेळी बाबुरावजी तांबडे संदीप भाऊ भोर. प्रमोद भोर उद्योजक .भोर पाटील. उमेशचक्कर. उपस्थित होते Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे दिनांक : 1-Jan-26 ➖➖➖ जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस (८६ टक्क्यांपेक्षा कमी) पडण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्यात देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भासह, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी […] Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे कै.बाबासाहेब आनंदराव लांडगे व कै.अंकुशराव आनंदराव लांडगे यांचे पुतणे रवि बाबासाहेब लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून वार्ड क्रमांक सहा मधून निवड झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भाजपने खाते उघडले आहे, भाजपचे सत्ता निश्चित येणार आहे असे सर्व जनतेच्या विश्वासातून दिसून येत आहे आमदार श्री महेश […] Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे ————————— दिनांक: २९.१२.२०२५ *महाळुंगे पडवळ*: येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाच्या नियोजित नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी,ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या *हुतात्मा बाबू गेनू विद्या विकास फाउंडेशन* या ट्रस्टच्या माध्यमातून *₹ ५०, ००,०००.००* ( *पन्नास लाख रुपये* )चा धनादेश विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री. एस्. के. काळे सर यांचेकडे […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे पंढरपूर ते इंग्लंड अशी वारी घेऊन गेलेले अनिल खेडकर यांचा अखंड भारत परिषद या संस्थेतर्फे सन्मान केला गेला! सदरील कार्यक्रमाला ह भ प कीर्तन केशरी चंद्रकांत जी वांजळे महाराज पुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी ताडगे, साई एज्युकेशन सोसायटीचे पुणे चे अध्यक्ष श्री सागर […] Read more
* *खेळाडू, शिवसैनिक, जिल्हाप्रमुख, नेते, नगराध्यक्ष, महापौर, खासदार एक धावता आलेख* *(तुषार राजे)* अलिकडे आपण सॅटीस, मेट्रो ही नावे आणि त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ पाहतो. परंतु सॅटीस व मेट्रोचा खरा पाया सतिश प्रधान यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत रचला गेला. ठाण्याचे खर्या अर्थाने भाग्यविधाते म्हणून सतिश प्रधान यांचेच नाव घ्यावे लागेल. आपल्या आयुष्याची सुुरुवात कबड्डी व खो-खो […] Read more
* *खेळाडू, शिवसैनिक, जिल्हाप्रमुख, नेते, नगराध्यक्ष, महापौर, खासदार एक धावता आलेख* *(तुषार राजे)* अलिकडे आपण सॅटीस, मेट्रो ही नावे आणि त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ पाहतो. परंतु सॅटीस व मेट्रोचा खरा पाया सतिश प्रधान यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत रचला गेला. ठाण्याचे खर्या अर्थाने भाग्यविधाते म्हणून सतिश प्रधान यांचेच नाव घ्यावे लागेल. आपल्या आयुष्याची सुुरुवात कबड्डी व खो-खो […] Read more
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे “आजची तरुण पिढी मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी गेली आहे . कारण माणसाला फक्त फॉरवर्ड आणि डिलीट एवढेच माहिती आहे. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, श्रद्धा यांच्यात आपण अडकून राहिलो आहे. तरुणाईला चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव राहिली नाही” अशी खंत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर या संस्थेच्या इंदापूर येथील कला […] Read more
प्रतिनिधी. प्रवीण पप्पू शिंदे संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे भिगवणची तहकूब झालेली ग्रामसभा नुकतीच पार पडली यामध्ये ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मुद्द्यावर ग्रा.प.अधिकारी दत्तात्रय परदेशी व सत्ताधारी यांची बोलती बंद झालेली पहावयास मिळाली. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला यामध्ये नागरिकांना स... Read more
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे शनिवार दिनांक *२७ डिसेंबर २०२५* रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर डिकसळ ता इंदापूर जिल्हा पुणे येथे मा हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक […] Read more












