*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
कै.बाबासाहेब आनंदराव लांडगे व कै.अंकुशराव आनंदराव लांडगे यांचे पुतणे रवि बाबासाहेब लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून वार्ड क्रमांक सहा मधून निवड झाली असून
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भाजपने खाते उघडले आहे, भाजपचे सत्ता निश्चित येणार आहे असे सर्व जनतेच्या विश्वासातून दिसून येत आहे आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विकास केल्याचे हे श्रेय बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे नगरसेवक लांडगे च्या रूपाने दिसून येत आहे. रवि लांडगे यांच्यावर मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा चा वर्षा होत आहे त्याचप्रमाणे अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट जनरल युनियन महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव प्रवीण पप्पू शिंदे यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


















