आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ रामतीर्थ बिलोली तालुक्यातील आळंदी येथील ग्रांमपचायतच्याकडून २४ रोजी येथील जिल्हा परिषद शाळा व गावातील सर्व अंगणवाडीसह छन उपक्रम लाभविले आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.आळंदी येथील ग्राम पंचायतच्या पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून साडे तीन लाख रुपयाचे साहित्य खरेदी करुन येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावे व […] Read more
आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोलो तालुक्यातील रामतीर्थ परिसरातिल यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अधून मधून कोसळणारा पाऊस चांगला दमदार होता त्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होतात पुन्हा पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी सुरू केली मात्र पेरणीनंतर सलग आठवडाभर पावसाने पाठ फिरवली परिणामी अंकुरलेली पिके सुखायला लागली […] Read more
आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली तालूक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमि क व उच्च माध्यमिक शाळेचे प्राध्यापक गंगादास रामजी पेंन्टे ३१मे रोजी सेवानिवृत्त झाले आहे तालुक्यातील ज्ञान संवर्धन संचलित किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राध्यापक गंगादास रामजी पेंन्टे ३१मे रोजी सेवानिवृत्त झाले आहे शाळेत इतिहास व राज्यशास्त्र विषय अध्यापन करत होते. कॉफीमुक्त अभियानात बारावीचा […] Read more
ज्ञानेश्वर पाटेकर *पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग* या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे गेल्या 30 वर्षापासून केसनंद तालुका हवेली येथून जोगेश्वरी प्रासादिक दिंडीची केसनंद ते पंढरपूर अशी अखंडित पायी वारीची परंपरा सुरू असून दिंडीचे हे ३१ वे वर्ष आहे,जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या मागे दिंडी क्रमांक ५८ मध्ये दरवर्षी या दिंडीचा क्रमांक […] Read more
प्रविण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे १९४५ साल. दुसरं महायुद्ध संपायला फक्त काही आठवडे बाकी होते. अमेरिकन सैन्याने जपान मधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचा इतिहास कायमचा बदलून गेला. हजारो लोकं क्षणात भस्मसात झाली. पण तुम्हाला माहिती आहे का – ज्या शहरांवर बॉम्ब टाकण्याचे ठरले होते त्या मूळ […] Read more
प्रवीण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे जिल्हा प्रतिनिधी पुणे आळंदी (पुणे) : २० जून २०२५ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवल्यानंतर शुक्रवारी २० जून २०२५ रोजी दोन्ही पालख्या पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याकडे रवाना झाल्या. या दरम्यान पालखी मार्गामध्ये खूप कचरा जमा होत असतो. संत निरंकारी मिशनच्या […] Read more
प्रविण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे पिंपरी येथे अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन या प्रतिनिधींची बैठक दि. १६ जुन रोजी संपन्न झाली. बैठकीमध्ये राज्यभर अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन च्या वतीने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ शंकर पुजारी होते. महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्यातील ३० लाख जनतेसाठी घर बांधणी योजना पूर्ण करणार […] Read more
प्रविण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाहीय… किंवा खरंतर कुठल्याच इतर भाषेला नाहीये! त्या वाढतील की त्यांच्या त्यांच्या… त्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा! त्यात गैर काहीच नाही… मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे! हिंदी मोडकी तोडकी येतेच आहे की सगळ्यांना ! पण मराठी मोडकी तोडकी येऊ […] Read more
प्रवीण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे तीर्थक्षेत्र श्री हरिचंद्र महादेव संस्थान च्या विश्वस्त पदाच्या दोन रिक्त जागेवर अनुक्रमे घोडेगावच्या माजी सरपंच सौ क्रांतीताई प्रशांत गाढवे व घोडेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव व राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे,आंबेगाव तालुका,संपर्कप्रमुख,श्री सुरंजन तानाजी काळे यांची निवड विश्वस्त मंडळाने बहुमताने केली असे संस्थांनचे अध्यक्ष श्री प्रशांत काळे यांनी […] Read more
प्रवीण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील हॉटेल ढाब्यावर वारी काळात मद्य विक्री व मांस विक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती […] Read more












