आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोली तालूक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमि क व उच्च माध्यमिक शाळेचे प्राध्यापक गंगादास रामजी पेंन्टे ३१मे रोजी सेवानिवृत्त झाले आहे
तालुक्यातील ज्ञान संवर्धन संचलित किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राध्यापक गंगादास रामजी पेंन्टे ३१मे रोजी सेवानिवृत्त झाले आहे शाळेत इतिहास व राज्यशास्त्र विषय अध्यापन करत होते. कॉफीमुक्त अभियानात बारावीचा निकालात १०० टक्के निकालात प्राध्यापक पेंन्टे सर आणि सहकार्याच योगदान होत ते २६ वर्ष सेवेत होते शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे विद्यार्थ्यांना आपलेसा वाटणारे प्राध्यापक म्हणून नावारूपाला आले होते शाळेच्या जडणघडणीत त्याचा मोलाची कामगिरी बजावली विद्यार्थ्यांसोबत त्यांनी गावातील नागरिकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्याना नेहमी मार्गदर्शन केले
