* प्रवीण (पप्पू) शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९५ वा जन्म दिवस अर्थात शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी होत असून ही शिवजयंती प्रत्येकाने मनामनात आणि घराघरात साजरी करून शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात अत्यंत उत्साहाने साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी केले आहे, अखिल भारतीय मराठा महासंघाकडून दरवर्षी शिवजयंती उत्सव अत्यंत […] Read more
*क्षण* *सुज्ञ हातात सत्ता देत आज राज्यपाल दालनात सुनिता वहिनी पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.* आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे :- नामदार मा.अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, त्यांच्या विचारांचा, कार्यपद्धतीचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आता कुटुंब आणि तिसऱ्या पिढीवर येऊन ठेपली आहे. अजितदादा पवार — “बोले […] Read more
* *अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन* प्रवीण ( पप्पू) शिंदे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती त्यानुसार त्यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर हा निर्णय लवकरच घेतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी सांभाळावीत आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी […] Read more
प्रवीण पप्पू शिंदेप्रवीण पप्पू शिंदे आज आपल्याला एक असंख्य चळवळींचा, लोकसेवेतून आदर्श निर्माण करणारे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व हरवले आहे, याची जाणीव होते ती अंत:करणाला दुखवणारी आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, गरीब व समाजाच्या हाशियावर असलेल्या लोकांसाठी जी अथक मेहनत घेतली, ती आपण विसरणार नाही. अजितदादा हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर लोकांमध्ये […] Read more
,* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण (पप्पू) शिंदे ही निवडणूक लढवत होते, गेल्या अनेक वर्षापासून ते अजितदादांचे सच्चे कार्यकर्ते ओळख म्हणून काम करत होते, अजितदादासारखा थोर नेता अपघातामध्ये गमावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य शोकसागरामध्ये मध्ये बुडाले असून राजकारणाच्या […] Read more
दि आज आपल्याला एक असंख्य चळवळींचा, लोकसेवेतून आदर्श निर्माण करणारे, माजी उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व हरवले आहे, याची जाणीव होते ती अंत:करणाला दुखवणारी आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, गरीब व समाजाच्या हाशियावर असलेल्या लोकांसाठी जी अथक मेहनत घेतली, ती आपण विसरणार नाही. अजितदादा हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारे, समजूतदार […] Read more
* अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील पंचायत समिती गणातून मराठा सेवक अपक्ष उमेदवार* çमाजी सैनिक सुपुत्र. माथाडी कामगार सर्वसामान्यांचे न्यायासाठी हक्कासाठी लढणारा युवा चेहरा प्रवीण पप्पू शिंदे उदयास आला आहे ,कोणासाठी लढतोय तर आपल्या मुलांनी नोकरीं करून प्रपंच करावा हिच सर्वसामान्य आईवडिलांची इच्छा प्रवीण पप्पू शिंदे आईवडिलांची पण हिच इच्छा असेल, पण आपला जल्मच देव […] Read more
* ज्ञानेश्वर पाटेकर पुणे: आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी भूमी अभिलेख विभागाच्या भ्रष्ट,गलथान व चुकीच्या कारभाराविरुध्द जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे येथे अन्यायग्रस्त व पिडीत नागरिकांनी भूमी अभिलेख तक्रारदार समितीच्या माध्यमातून आंदोलन केले. यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले अनेक अन्यायग्रस्त, पिडित शेतकरी बांधव, नागरिक उपस्थित होते. देशाच्या व शासनाच्या आर्थिक जडणघडणीत महत्त्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे महसूल […] Read more
* आंबेगाव प्रतिनिधी अवसरी बुद्रुक पंचायत समिती गण प्रवीण पप्पूशिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते उमेदवारी लढवत आहेत, शिंदे यांचा स्वाभिमान जपण्यासाठी हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सर्वात महत्त्वाची आहे म्हणून सर्व शिंदे गावगाड्यातील सर्व समाज एकत्र आला असून शिंदे पाटलांच्या स्वाभिमानाची लढाई समजून सर्वांनी प्रवीण शिंदे यांच्यासाठी सर्व वादविवाद विसरून प्रवीण […] Read more
* *इतर पक्षांनी समाजाला हलक्यात घेऊ नये – अवसरी बु. मध्ये प्रविण शिंदेंच्या पाठीशी अभेद्य एकजूट* पुणे जिल्हा जनसामान्यांच्या विकासनामा प्रतिनिधी (अरुण कुरे) अवसरी बु. पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत मराठा समाजाने आता स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली असून, “समाजासाठी लढणाऱ्यांनाच मतदान” असा ठाम निर्धार केला आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या […] Read more












