*
आंबेगाव प्रतिनिधी
अवसरी बुद्रुक पंचायत समिती गण प्रवीण पप्पूशिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते उमेदवारी लढवत आहेत, शिंदे यांचा स्वाभिमान जपण्यासाठी हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सर्वात महत्त्वाची आहे
म्हणून सर्व शिंदे गावगाड्यातील सर्व समाज एकत्र आला असून
शिंदे पाटलांच्या स्वाभिमानाची लढाई समजून सर्वांनी प्रवीण शिंदे यांच्यासाठी सर्व वादविवाद विसरून प्रवीण शिंदे यांचे काम करण्याचे निश्चित केले आहे




















