*
अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील पंचायत समिती गणातून मराठा सेवक अपक्ष उमेदवार* çमाजी सैनिक सुपुत्र. माथाडी कामगार सर्वसामान्यांचे न्यायासाठी हक्कासाठी लढणारा युवा चेहरा प्रवीण पप्पू शिंदे उदयास आला आहे ,कोणासाठी लढतोय तर आपल्या मुलांनी नोकरीं करून प्रपंच करावा हिच सर्वसामान्य आईवडिलांची इच्छा प्रवीण पप्पू शिंदे आईवडिलांची पण हिच इच्छा असेल, पण आपला जल्मच देव देश, धर्म देश सेवा यासाठीच आहे ही खूणगाठच प्रवीण पप्पू शिंदे मनात बांधली आणी ती सत्यात उतरविली
भावांनो एवढे सोपे नसते रे माथाडी कामगारांसाठी न्याय व हक्कासाठी लढणार २४ तास कधीही फोन उचलून काम करणारा, तत्परता दाखविणारा प्रवीण पप्पू शिंदे मी अनुभवलाय
ज्याला कोणत्याही कामात कधी रुपयाची अपेक्षाही नाही असा हा प्रवीण पप्पू शिंदे फक्त न फक्त आपल्यासाठीच ह्या प्रस्थापितांविरोधात उभा टाकलाय, आपले पण कर्तव्य आहे की त्याला साथ देण्याची
मला खात्री नाही तर विश्वास आहे की आपल्या मतरूपी ठेवीचा परतावा माझा भाऊ हजारो पटीत देणार म्हणजे देणारच 💐
एस एम ऑटो कामगार. चाकण




















