प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्र प्रदेश राज्य . अखिल भारतीय माथाडीआणि ट्रान्सपोर्ट युनियन पहिली गोष्ट म्हणजे संभाजी हे नाव एकेरी नाही. संभा हे नाव एकेरी आहे आणि संभाजी हे नाव आदरार्थी आहे. छत्रपती ही पदवी लावण्याचा अधिकार राज्याभिषिक्त राजाला असतो, त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या एखाद्या संघटनेला छत्रपती ही पदवी लावणे हे आपणच आपल्या राजांचे अवमुल्यन केल्यासारखे […] Read more
आनंद कुरुडवाडे बिलोलो प्रतिनिधि पन्हाळगडाच्या परिसरामधील मुलखात शिवा काशीदची लोककथा गेली साडेतीनशे वर्षे, पिढ्यान् पिढया सांगितली गेली आहे. कोण होता हा शिवा काशीद? पन्हाळयाच्या पायथ्याशी, पूर्व बाजूवर, नेबापूर गांव आजही आहे. शिवा काशीद हा त्या गावचा नाभिक शिवा काशीद यांचा जन्म ५ मे १६३० रोजी नेबापूर या गावी झाला. नाभिक समाजातील मंडळी जात्याच चतुर, बहुश्रुत […] Read more
आनंद कुरुडवाडे शिवरत्न शिवाजी काशीद बिलोलो ग्रामीण प्रतिनिधि पन्हाळगडाच्या परिसरामधील मुलखात शिवा काशीदची लोककथा गेली साडेतीनशे वर्षे, पिढ्यान् पिढया सांगितली गेली आहे. कोण होता हा शिवा काशीद? पन्हाळयाच्या पायथ्याशी, पूर्व बाजूवर, नेबापूर गांव आजही आहे. शिवा काशीद हा त्या गावचा नाभिक शिवा काशीद यांचा जन्म ५ मे १६३० रोजी नेबापूर या गावी झाला. नाभिक समाजातील […] Read more
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. “महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच , सदस्यांनीच ग्रामपंचायतीचे कामकाज केले पाहिजे. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सभेत कामकाजातील सर्व निर्णय घेतले जातात. आर्थिक व्यवहाराच्या सर्व मंजूरी सुध्दा याच सभेत होत असल्याने सदस्यांचा अभ्यासपुर्ण सहभाग आवश्यक आहे. यापुढे ग्रामपंचायतीचे कामकाज असून ऑनलाईन व्यवहार आणि संगणकावर रेकॉर्डच्या नोंदी होत असल्याने सरपंच आणि सदस्य हे […] Read more
* प्रवीण शिंदे अवसरी मधील तांबडे मळा तालुका आंबेगाव येथे नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असून या पेट्रोल पंपासाठी अकरा केवीची विद्युत लाईन ही लोकवस्ती मधून जात आहे भविष्यामध्ये वीज, वादळ, वारा अशी नैसर्गिक आपत्ती झाल्यास तेथील पोल लोकांच्या अंगणामध्ये पडून फार मोठी जीवित हानी किंवा मोठी आपत्ती येऊ शकते, हे संकट येऊ नये यासाठी […] Read more
आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोलो तालुक्यातील हिफरगा माळ दि 12, आज मा.श्री देवराव भुजंगा दासवाड हे मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबदल सेवापूर्वी सोहळा गौरख सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.प्रा.रविंद्रजी वसंतराव पा. चव्हाण (खासदार, नांदेड लोकसभा): विशेष उपस्थिती : मा.श्री आ. जितेश रावसाहेब अंतापूरकर (आमदार, बिलोली-देगलूर विधानसभा) मा.डॉ. सौ. मिनलताई निरंजन पा. खतगांवकर (मा.जि.प.सदस्या, नांदेड)मा.श्री […] Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम :-वाशिम तालुक्यातील अनसिंग गावातील इंडियन गॅस एजन्सीकडे जाणारा मुख्य रस्ता अरुंद व खराब अवस्थेत असल्याने आज सकाळी इंडियन गॅसचे वाहन पलटी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे व गॅस सिलेंडरचे नुकसान झाले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत असून, यश चव्हाण यांनी प्रशासनाकडे […] Read more
.. प्रवीण पप्पू शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे Pune. खाजगी उद्योजकांना बीज वितरणाचा समांतर परवाना देणे असंविधानिक व मागासवर्गीयांना “राज्य” या व्याख्येखाली मिळणारे हक्क नष्ट करणारे असल्याने यासंदर्भात सुरू असलेली कार्यवाही त्वरीत थांबविण्यात यावी.रिक्ट्रक्चरींगच्या नावाखाली महावितरण कंपनीमधिल स्थायी पदे नष्ट करण्याचे धोरण थांबविण्यात यावे.राज्यातील एकुण ४१८८ उपकेंद्रापैकी ३२९ उपकेंद्राचे खाजगीकरण करण्याची बेकायदेशिर कार्यवाही त्वरीत बंद... Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे श्री गणेश प्रविण इंगळे यांची नुकतीच अप्पर पोलीस अधीक्षक अंमलीपदार्थ विरोध टास्क पुणे या पदावर बढती झालेली आहे.अतिशय कार्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी यापूर्वीच ख्याती मिळवलेली आहे. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात केलेल्या कामाबद्दल सर्वांनी कौतुकाचा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य […] Read more
सुधीर जाधव तालुका प्रतिनिधी, सातारा. सातारा : जावळी करहर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने येत असतात. ज्या भक्तांना पंढरीची वारी करता येत नाही. असे भक्त जावळी करहर येथे येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. येथे सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात […] Read more












