आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोलो तालुक्यातील हिफरगा माळ दि 12, आज मा.श्री देवराव भुजंगा दासवाड हे मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबदल
सेवापूर्वी सोहळा गौरख सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.प्रा.रविंद्रजी वसंतराव पा. चव्हाण (खासदार, नांदेड लोकसभा): विशेष उपस्थिती :
मा.श्री आ. जितेश रावसाहेब अंतापूरकर (आमदार, बिलोली-देगलूर विधानसभा)
मा.डॉ. सौ. मिनलताई निरंजन पा. खतगांवकर (मा.जि.प.सदस्या, नांदेड)मा.श्री रवि पाटील खतगावकर (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बिलोली)मा. सौ. अनिता गोपछडे (प्राचार्या, राणी लक्ष्मीबाई वि. नरसी)मा.श्री गिरीधर पा. डाकोरे (उपाध्यक्ष, जि.कॉ. कमिटी, नांदेड)मा. श्री गोपीनाथ पुंडलिकराव जाधव (अध्यक्ष, दत्त मंदिर संस्थान, हिप्परगा माळ)मा.श्री तिरुपती पा. डाकोरे (सरपंच, हिप्परगा माळ)
: प्रमुख उपस्थिती :मा.श्रीसुरेशपाटिल(गटशिक्षणाधिकारी, पं.स., नायगाव)मा.श्री अशोक पवळे (मा. गटशिक्षणाधिकारी, नायगाव)मा.श्री बंडू पाटील भोसले (चेअरमन, शिक्षक पतपेढी, नांदेड)मा.श्री विठ्ठल दगडगावे (केंद्र प्रमुख, नरसी) मा.श्री कपिलेश्वर नलबलवार (मुख्याध्यापक, जि.प. नरसी)मा.श्री संजय कोठाळे (जिल्हा अध्यक्ष शिक्षक संघटना, नांदेड): स्वागतोच्छूक :श्री बालाजी बाबाराव सुर्यवंशी (सहशिक्षक, पुर्णा) श्री प्रा. बालाजी गंगाराम गायकवाड (प्राध्यापक, शरदचंद्र महाविद्यालय,नायगाव)भागवताचार्य ह.भ.प. संतोष महाराज कुशावाडीकर यांचे किर्तन सकाळी १० वाजता होईल दिनांक : १२ जुलै २०२५ रोज शनिवार, स्नेहभोजन दुपारी १२.३० वाजता. स्थळ : मारोती मंदिर हिप्परगा (माळ) ता. बिलोली जि. नांदेड विनीत : सत्कार सोहळा समिती, हिप्परगा (माळ)
