जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे *“जबाबदारी ही केवळ पदाची नसते,ती विश्वासाची असते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सेवेत अखंड समर्पण.”,* मा.रामदास वळसे पाटील Read more
प्रिय नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील आजचा सर्वात ज्वलंत प्रश्न पुणे नाशिक रेल्वेचा बदललेला मार्ग हा आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हजारो हजारो नागरिक या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज 16 डिसेंबर रोजी अकोले ते संगमनेर 25 किलोमीटरचा भव्य मोर्चा काढत आहेत. सदरच्या ऐतिहासिक मोर्चाचे वृत्त संकलित करून प्रकाशित करण्यासाठी आपण मदत करावी ही नम्र विनंती. […] Read more
🌟 *➖➖➖➖➖ जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे संकलन. श्री दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड *तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता, पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ जाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला […] Read more
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे मदनवाडी ता.इंदापूर येथील लोकनियुक्त सरपंच अश्विनीताई बंडगर व त्यांचे पती उद्योजक नानासाहेब बंडगर यांच्या कुटुंबाला सामाजिक जनसेवेचा वारसा असून ते आजही वारसा पुढे नेत आहेत.हे कुटुंब आजही निस्वार्थपणे सामाजिक बांधिलकी जपत आहेत.त्यांचा भिगवण परिसरातील अनेक गोरगरीब कुटुंबांना,व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार असून ते शिक्षण,मंगल कार्यालय,शासकीय योजना, ग्रामपंचायत,आणि स्वखर्चाने आजही […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे अहिल्यानगर : नीतिमत्ता जाग्यावर ठेवून पत्रकारितेचे कार्य करणारा पत्रकारच समाजात मोठा होतो. निर्भीड, प्रामाणिक व जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित जपणे हीच पत्रकारांची खरी ओळख असून, पत्रकारांच्या प्रश्नांना एकसंघपणे वाचा फोडण्यासाठी संघटन बळकट करणे काळाची गरज आहे. पत्रकारांच्या आडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद सातत्याने प्रयत्न करीत […] Read more
*🍁 जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे संकलन. दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड नामदेव महाराज, यात्रेत एका राजधानीमध्ये मुक्कामाला होते. तेथे त्यांना एक चोर भेटला. पण त्याने नामदेवांचा उपदेश घेतला नाही. नामदेव म्हणाले, ‘मी तुला चोरी करू नये वगैरे काही सांगणार नाही. तु फक्त एक कर. एक पूर्ण दिवस खोटं बोलायचं नाही.’ चोराने तेवढे कबूल […] Read more
शिवाय एवढ्या लांबच्या प्रवासासाठी संजयची जुनी जग्वार गाडीच अधिक योग्य होती. ते मॉडेल संजयला अगदीच कमी किंमतीला मिळालं होतं कारण ती गाडी मुळी चालतच नव्हती. ती दुरुस्त होईपर्यंत संजयनं त्यावर चिकाटीनं काम केलं. संजयसारखी नसता भपका दाखवायची आवड राजीवला नव्हती त्यामुळे अशा शानदार गाडीने इटलीत ओर्बासानोला जायच्या विचारानं त्याला अवघडल्यासारखं होत होतं. पण दुसरीकडे त्याला […] Read more
” जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे पवार साहेब आणि अजित दादा यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत असा आपला गोड समज आहे पण कुटुंब म्हणून ते एकच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था… उगाच पातळी सोडून बोलायचं, लिहायच आणि मग काल जे दिल्लीत झालं असा प्रसंग आला की मग गोची […] Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे 🤲 *1) भीक मागण्यावर बंदी येणार* राज्य सरकारने भीक मागण्याला बेकायदेशीर ठरवणारा विधेयक मंजूर केला आहे. भीक मागण्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. समाजहितासाठी पुनर्वसनाची तरतूदही आहे. विधेयकाबाबतची अंतिम बैठक हिवाळी अधिवेशनात होणार आहे. — 👩🧑 *2) ‘लाडकी बहीण’ योजनेत पुरुषांना ५ हजार कोटी?* योजनेत फसवणुकीची प्रकरणे […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे *भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी साठी धगधगत्या स्वातंत्र्यकुंडात ज्यांनी* *आत्मबलीदान केले असे डि पी वाडी , चासकर चाळीत रहाणारे थोर हुतात्मा बाबू गेनू यांचा आत्मबलीदान दिन १२ डिसेंबर रोजी आहे, त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी प्रतिवर्षी ११ डिसेंबर रोजी म्हाळुंगे पडवळ या त्यांच्या जन्मगावा वरून हुतात्मा बाबू गेनू […] Read more












