”
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
पवार साहेब आणि अजित दादा यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत असा आपला गोड समज आहे पण कुटुंब म्हणून ते एकच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था…
उगाच पातळी सोडून बोलायचं, लिहायच आणि मग काल जे दिल्लीत झालं असा प्रसंग आला की मग गोची होते…. आता टीका करावी की गोडवे गायचे… त्यामुळे आपलं पवार कुटुंब एकच आहे असं मानून आपण राहिलेल्या इतर पक्षावर टीका करायची…. सोप आहे.
#राजकारण #महाराष्ट्र



















