🎉 जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे ढोल–ताशे वाजले, गुलाल उधळला गेला, घोषणा झाल्या. क्षणभर वाटलं — आपण जिंकलो.🎉 📍पण वास्तव तसंच उभं होतं. शेतातली मोटार जळलेलीच होती. पाणी थांबलेलं होतं. पीक थांबलेलं होतं. आणि घर चालवणारी चिंता मात्र सुरूच होती. मग काय… तोच शेतकरी, जो विजयाच्या गर्दीत उभा होता, तीच जळलेली मोटार आपल्या दुचाकीवर […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे अहिल्यानगर (शिवप्रहार न्युज)- जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे. अहिल्यानगर वनविभाग व पुण्यातील ‘डी.ए.डी.ए. (दा.दा.) रिसर्च फाऊंडेशन’ संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांनी संयुक्तपणे ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी ‘इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम’ विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर... Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे साहेबांनी माजी सैनिकांना विशेष सहकार्य करण्यात बाबतचा फ्लेक्स तहसील कार्यात लावला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण शालिनीताई पाटील यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. शालिनीताई या महाराष्ट्रातील एक खंबीर आणि लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा इतिहास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मराठा समाजासाठी त्यांनी केलेल्या […] Read more
❤️ *“ जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे *मंचर नगरपंचायतीच्या नगरसेवक* पदावर मिळालेला हा विजय म्हणजे माझ्यावर दाखवलेल्या अपार विश्वासाची पोचपावती आहे. मंचरच्या जनतेने दिलेलं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद यामुळेच ही वाटचाल अधिक दृढ झाली.हा विजय मार्गदर्शक ठरला तो *आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, मा.शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमचे मित्र पै.महेशदादा लांडगे* […] Read more
* जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण शालिनीताई पाटील यांना विनम्र अभिवादन 🙏💐 शालिनीताई या महाराष्ट्रातील एक खंबीर आणि लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा इतिहास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मराठा समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे काही प्रमुख पैलू खालीलप्रमाणे आहेत […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे महाराष्ट्र राज्याची रणरागिणी माजी महसूल मंत्री/ आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे आज मुंबई येथे अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन उद्या रविवार दि.२१/१२/२०२५ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत मौजे सातारा रोड येथील चंद्रकांत वसंत दादा पाटील विद्यालय या ठिकाणी राहील व त्यानंतर सकाळी ११:३० वाजता मौजे […] Read more
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे राष्ट्रसंत समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची भिगवन येथे परीट समाज संघटनेच्या वतीने व भिगवन ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक या ठिकाणी बाबांचे पूजन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत मध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी भिगवन ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गुराप्पा पवार, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य संजय देहाडे, भिगवण […] Read more
.! जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे गाव लांबून पाहिलं की ते नितळ, शांत आणि आपुलकीचं वाटतं. पण प्रत्यक्ष गावात राहून काही करायचं ठरवलं, की लगेच लक्षात येतं—गाव ही केवळ भौगोलिक जागा नाही, ती वादांची, अहंकाराची आणि दहशतीची एक व्यवस्थित चालणारी व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विकासापेक्षा वादच जास्त असतात. गावात सर्वात जास्त कटू वाद […] Read more
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे जगभर अनेक संस्थांनी,विद्याशाळांनी,संशोधकांनी माहिती देणार्या ‘सोशल मीडिया’ या विषयाचा अभ्यास केला आहे. दुष्परिणाम होतो यावर सर्वांच एकमत आहे.सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जातात,विकृत आणि द्वेषाला चिथावणी देणारा मजकूर व चित्रफिती पसरवल्या जातात,हे सोशल मीडियाही नाकारू शकत नाही. सोशल मीडिया भडकावत असल्यामुळेच अमेरिकेत,युरोपात आणि भारतात तरूण हिंसेला प्रवृत्त होताना आढळत […] Read more












