जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
महाराष्ट्र राज्याची रणरागिणी माजी महसूल मंत्री/ आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे आज मुंबई येथे अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन उद्या रविवार दि.२१/१२/२०२५ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत मौजे सातारा रोड येथील चंद्रकांत वसंत दादा पाटील विद्यालय या ठिकाणी राहील व त्यानंतर सकाळी ११:३० वाजता मौजे पाडळी स्टेशन येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी संपन्न होईल.
ईश्वर त्यांचे मृत आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐



















