❤️
*“
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
*मंचर नगरपंचायतीच्या नगरसेवक* पदावर मिळालेला हा विजय म्हणजे माझ्यावर दाखवलेल्या अपार विश्वासाची पोचपावती आहे. मंचरच्या जनतेने दिलेलं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद यामुळेच ही वाटचाल अधिक दृढ झाली.हा विजय मार्गदर्शक ठरला तो *आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, मा.शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमचे मित्र पै.महेशदादा लांडगे* यांच्या प्रेमळ पाठबळामुळे. या सर्वांच्या प्रेरणेमुळे हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरला.मंचरची सेवा निस्वार्थ भावनेने,प्रामाणिकपणे आणि सातत्याने करत राहणे आजच्या पिढीसह येणाऱ्या पिढ्यांसाठी भक्कम उभं राहणं हेच माझं व्रत राहील.दिलेल्या विश्वासाला कृतीत उतरवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
*”माणिकपर्व”*
सौ. माणिक संतोष गावडे


















