जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण पप्पू शिंदे
राज्य मराठी पत्रकार परिषद च्या संचालक मंडळ, पदाधिकारी यांच्या तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
ह्या प्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष माननीय श्री. मधुसूदन कुलथे साहेब, केंद्रिय संचालक प्रा.शिवदास हामंद सर, केंद्रिय संचालक Er. संदिप महाजन, मराठवाडा सचिव श्री. प्रदिपकुमार जैन, मराठवाडा कार्याध्यक्ष श्री. बापू मोहिते, मराठवाडा संपर्क प्रमुख श्री. वैजनाथ भिसे, मराठवाडा कार्याध्यक्ष सौ. सुनिता बेरूळकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सौ.किर्ती ताई पांडे, अहमदपूर तालुका अध्यक्ष श्री. रामराव रत्नपारखे, श्री.शुभम लोखंडे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख यांची उपस्थिती होती.


















