आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोलो तालुक्यातील खतगाव शाळेत सौ,मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक येथे या उपक्रमांतर्गत गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले एक वर्क्ष रोपण आईच्या नावाने,यावेळी उपस्थित शाळेचे स्वंथेचे सचिव श्री बाळासाहेब पाटील खतगावकर साहेब व शाळेचे मुख्याध्यापक श्री पिन्नरवार सर पर्यवेक्षक श्री मठपती सर गावातील सरपंच सौ मल्लाबाई मल्लेश पेटेकर सर्व ग्रा.पं.सदस्स प्रतिष्ठित नागरिक श्री गोविंद पाटील, शंकर पाटील, संतोष पाटील,मल्लेश पेटेकर, आंनदा पेटेकर ,अमृतराव पाटील ,श्रीराम पाटील, दादाराव पाटिल, प्रकाश ईंद्रावार ,प्रकाश बुध्देवार बालाजी मुड़कर, चंद्रकांत वाघमारे,आकाश वाघमारे,शाळेतिल विद्यार्थी व विद्यार्थीनी एक एम,जी,बी,बॉकंतिल कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रचे कर्मचारी, व शाळेतिल कर्मचारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते…
