आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
खतगाव सौ मंजुळाबाई उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय खतगाव एक वर्क्ष आईच्या नावाने राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत झाड़े लावा झाड़े जगवा सर्व शाळामधील विद्यार्थ्यांनी आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे सर्व संवर्धन करावे हा उद्देश आहे. यात आमच्या शाळेचाही सहभाग आहे. या उपक्रमात वर्ग 7 वा (अ) यावर्गांतील पूर्ण 41 विद्यार्थ्यांनी वृक्ष लावून त्यांचे फोटो शाळेकडे पाठवडपाठवले. वर्गशिक्षक श्री येवतीकर सर यांचा, हा कर्ग प्रथम आला. सर्व विद्यार्थ्यांना ऑन लाईन मिळणारे प्रमाणपत्र देवून सरांचे व विद्यार्थीचे. श्री साईं शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमान बाळासाहेब पाटील खतगावकर मुख्याध्यापक श्री पिन्नखार सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
