आंबेगाव.प्रवीण शिंदे
महाराष्ट्राच्या अतीव दुष्काळी भागातून येणाऱ्या हा तरुणाने पुढची ६ दशकं महाराष्ट्राचं राजकीयच नव्हे तर वैचारिक, सांस्कृतिक,साहित्यिक
सामाजिक, आर्थिक,अध्यात्मिक,औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक असं प्रत्येक क्षितिज स्वतःच्या नेतृत्व-दातृत्व आणि समन्वयी स्वभावाने व्यापून टाकलं.
हि संग्रहित चित्रफीत आजही त्या सर्व क्षणांची साक्ष देते,
जरूर पहा…. शेवटी इतकंच… हा ‘सह्याद्री’ गेली ६ दशक महाराष्ट्राच्या उन्नत प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतो आहे तसंच महाराष्ट्रावर येऊ पाहणारी धर्मांध, जात्यांध, विद्वेषी वावटळ परतवून लावण्यासाठी आजही तितकाच अढळ उभा आहे.
धन्यवाद पवारसाहेब
