*संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही संघी पिलावळींनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात पुढील दिशा आणि रणनीती ठरविण्यासाठी उद्या दिनांक १४/०७/२०२५ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता व्यायाम शाळा, शिवाजी नगर गावठाण, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तरी सर्वांनी उपस्थित रहावे.*
