जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
मंचर. मंचर ग्रामीण रुग्णालय एम.डी पद भरावे
आंबेगाव खेळ जुन्नर शिरूर संगमनेर व पारनेर तालुक्यातील दररोज 700 हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात एमडी मेडिसिन डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाने एमडी मेडिसिन डॉक्टर पद त्वरित भरावी
