जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
विषय. राज्य सरकारच्या कृषीमंत्र्यांनी एक दिवस शेतकरी बनावे व शेतकऱ्यांच्या व्यथा समजते
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषिमंत्र्याचा जाहीर निषेध
खऱ्या अर्थाने शेतकरी शेतात गेला तर विजेचा लपंडाव चालू होतो शेतीमालाला भाव नाही.
कृषी मंत्र फक्त जॅकेट बदलण्यात व्यस्त आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा कृषी मंत्राला कळणार नाही
शेतकरी कोरोनाच्या काळात सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचे पालन पोषण करणारा पोशिंदाला भिकारी म्हणण्याचा
जाहीर निषेध
एक दिवस कृषी मंत्री शेतकरी बनून बघा कष्ट करून घाम गाळा मग शेतकऱ्यांची व्यथा समजेल
खते व बियाणे
ने किती महाग झाली आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही.
कृषी मंत्राला कळकळीची विनंती आहे एक दिवस शेतकरी म्हणून जगून दाखवा
