जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
या वेळी अखिल भारतीय सेनेचे माजी आमदार श्री अरुणभाई गवळी उर्फ डॅडी तसेच राष्ट्रीय सरचिटणीस सौ. आशा अरुण गवळी (मम्मी) यांची उपस्थिती लाभली.
जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच विजय मिळवून लोकांची कामे करत भायखळ्याचा विकास साधूया.



















