जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
संपत्ती मंदिरातील ईश्वराची. अन्य कामासाठी मंदिराची संपत्ती उपयोगात आणली जाऊ शकत नाही. केवळ मंदिरासाठी वापरली जाईल.
मंदिर सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निकाल! हिंदूंचा पैसा हिंदूंच्या धार्मिक कार्यासाठीच वापरला जाईल..
















