जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
मुंबई. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली
दि. २३ नोहेंबर २००२५ रोजी *बब्रुवान शेंडगे पाटील* *अखिल भारतीय मराठा महासंघ वारकरी अध्यात्मिक आघाडी प्रमुख* यांनी सभेतील उपस्थित सज्जनांना संत तुकोबांच्या भंडारा भामचंद्र डोंगरात झालेले एम्आयडीसी व राजकीय बिल्डरांचे अतिक्रमणा बाबत गंभीरपणे संदेश देऊन तुकोबांची तपोभूमी अतिक्रममुक्त करून संरक्षित ठेवणारे *संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख* *तुकयाभक्त मधुसूदन महाराजांना* मराठा महासंघाचा जाहीर पाठींबा दिला .



















