🚩 *
✍️ जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
” नमस्कार ”
मराठा बिज़नेस कॉनक्लेव नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे २८-२९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे
प्रतिसाद इतका आहे की अजून एक मजला नेहरू सेंटर मधे बुक करावा लागला 🙏सहभागी व्हा व सहभागी करा
… वीरेंद्र पवार
#मराठा_क्रांती_मोर्चा_सेवक #मराठा_महाराष्ट्राचा


















